आपल्या पसंतीच्या भाषेत LENDINGKART वापरा
मदत केंद्र 1800-572-0202

हर व्यापारी का हमसफर

1300 + शहरातील, 89,000 + बिझनेसचा भरवसा असलेले. 3500 + कर्ज मंजूर केले आहेत.
RBI Registered NBFC

तुमची पात्रता लगेच तपासा

 • 4 आठवड्यात
 • 2 आठवड्यात
 • ताबडतोब
 • 0 - 3 लाख
 • 3-12 लाख
 • 12-30 लाख
 • 30 लाख- 60 लाख
 • 60 लाख - 1 कोटी
 • 1 -10 कोटी
 • 10 कोटीहून अधिक
 • बिझनेस सुरु करायचा विचार करत आहात
 • 0 ते 3 महिने
 • 3 ते 6 महिने
 • 6 महिने ते 1 वर्ष
 • 1 ते 5 वर्षे
 • 5 वर्षापेक्षा जास्त
 • प्रोप्रायटरशिप
 • पार्टनरशिप
 • प्रा. लिमिटेड
 • वन पर्सन कंपनी
 • एलएलपी
 • लिमिटेड कंपनी
 • नोंदणीकृत नाही
क्लिक करून तुम्ही आमच्या नियम आणि अटी, वापराच्या अटी आणि गोपनीयता धोरणांशी सहमती दर्शवत आहात

Lendingkart का?

जलद प्रक्रिया

72 तासांच्या आत

कोलॅटरलची आवश्यकता नाही

कोणत्याही मालमत्तेची हानी होण्याचा धोका नाही

योग्य व्याज दर

दरमहा 1.25% पासून

लवचिक परतफेड

आम्ही आपल्या सोयीची काळजी घेतो

अर्जाची सोपी प्रक्रिया

 1. तुमची पात्रता तपासा. 2 मिनिटे

  फक्त काही माहितीसह, बिझनेस लोनसाठी तुमची योग्यता तपासा.
 2. दस्तऐवज अपलोड करा 24 तास

  थोडी कागदपत्रे अपलोड करून तुमचा अर्ज पूर्ण करा documents
 3. लोनची ऑफर मिळवा 24 तास

  आम्ही मुल्यमापन करु आणि लोनचा योग्य प्रस्ताव तुम्हाला देऊ
 4. लोन अग्रीमेंट साइन 24 तास

  सही केलेला करार तुमच्याकेवायसी कागदपत्रांसह आम्हाला पाठवा
 5. तुमचा व्यवसाय वाढवा

  पडताळणी केल्यानंतररक्कम तुम्हाला तुमच्या खात्यात मिळेल

आम्हाला लागणारे दस्तऐवज

पॅन कार्ड
आधार कार्ड
बॅंक स्टेटमेंट
नोंदणी पुरावा
भागीदारी पुरावा
कंपनीचे पॅन
फक्त भागीदार कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड किंवा एलएलसी कंपन्यांसाठी

आमच्या अटी*

लोनची रक्कम
: ₹50 हजार- ₹ 2 कोटी
व्याज दर***
: दरमहा 1 - 2%
लोनचा कालावधी
: 1 महिना - 3 वर्षे
प्री-क्लोजर शुल्क**
: ₹0/-
* पहिला ईएमआय भरल्यानंतरच प्रिक्लोजर करता येईल
** तुमच्या व्यवसायाची स्थिती,महसूल आणि वार्षिक उलाढाल यांवर आधारित
*** परिस्थितीनुसार कदाचित तुम्हाला प्रिक्लोजर शुल्क लागू होईल.
What our customers say
Testimonial1 quotesImage trustedImage
कमीत कमी दस्तैवजांसह लोन
मला माझा बिझनेस वाढवायला पैश्यांची गरज होती. बँकांमध्ये बरेच दस्तऐवज लागत असल्यामुळे मी खूप त्रस्त होतो. याबाबतीत मला Lendingkart चे कौतुक करावे लागेल कारण हे कमीत कमी दस्तैवजांसह लोनच्या अर्जावर प्रक्रिया करतात आणि अगदी थोड्या दिवसात लोन देतात.
श्वेत सांघवी | मालक, श्रेणिक एन्टरप्राइजेस
trustedImage अहमदाबाद, गुजरात
Testimonial2 quotesImage trustedImage
प्रोफेशनल आणि जलद सेवा
Lendinkart ने आमची खूप मदत केली आहे! ते प्रोफेशनल तर आहेतच शिवाय अगदी वेळेत सेवा पुरवणे त्यांचा सर्वात चांगला गुण आहे. स्टार्ट अप्स चे ते खरे पालनहार आहेत.
शीतल ठक्कर | मालक, इंडियन एक्सपर्ट्स ट्रेनिंग अकॅडमी
trustedImage नवी दिल्ली
Testimonial3 quotesImage trustedImage
कुठल्याही त्रासाशिवाय आणि लगेच मिळणारी मदत
Lendingkart योग्य वेळी सापडल्याने मी खूप खुश आहे. Lendingkart ज्याप्रकारे कोणत्याही त्रासाशिवाय ऑनलाईन लोन मिळवण्यात जी त्वरित मदत करते तसे पूर्ण मार्केटमध्ये अजून कुठेही मिळत नाही. मी त्या सर्वांना Lendingkart शी संपर्क करायचा सल्ला देईल ज्यांना लवकर लोन हवे आहे
माधुरी धर्म प्रकाश | मालक, धर्म प्रकाश प्रायव्हेट लिमिटेड
trustedImage हैदराबाद,तेलंगण
Testimonial4 quotesImage trustedImage
सहज लोन आणि रिपेमेंटच्या अटी
मला सर्वात जास्त गरज असताना माझ्या मदतीला धावून आल्याबद्दल मी Lendingkart चा आभारी आहे. Lendingkart जितक्या सहजपणे लोन मिळवण्यात आणि रिपे करण्यात सुविधा देते ती मार्केटमध्ये आज इतर कुठेही मिळणे कठीण आहे. मी त्यांचा सदैव आभारी राहील.
गिरीश अहेर | मालक, वाघेश्वरी अपॅरल
trustedImage मुंबई, महाराष्ट्र

Cities we serve

दिल्ली एनसीआर दिल्ली, पुर्व दिल्ली , गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद , नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, नोएडा , रीठला हरियाणा चंदीगड, रोहतक, पालवल, गुरगाव, रेवारी , पानिपत, कैथल ,कर्नाल हिमाचल प्रदेश शिमला, मंडी, मनाली, चंबा, कुलू, रामपूर उत्तर प्रदेश लखनौ, आग्रा, कानपुर, अलाहबाद , वाराणसी, मेरठ ,झांसी पंजाब अमृतसर, लुधीयाना, जालंधर, पटियाला , फिरोझपूर उत्तराखंड देहरादून , हरिद्वार, मसुरी, रुरकी, किचा
ओडिशा कटक , संबलपूर , बहरामपूर पश्चिम बंगाल कोलकता , हुगळी , हावडा , कल्याणी बिहार पाटणा, ससराम , नालंदा , औरंगाबाद, जहानाबाद, सिवान , दरभंगा,बक्सर झारखंड रांची, जमशेदपूर, धनबाद, देवघर
गुजरात अहमदाबाद, वडोदरा, सुरत, जामनगर, गांधीनगर, दिसा, पोरबंदर, भारूच गोवा पणजी, मडगाव, मापुका, पोंडा राजस्थान अल्वर , जयपूर, अजमेर, बेहरोर , ढोलपूर महाराष्ट्र मुंबई, पालघर, पिंपरी, उल्हासनगर, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, नांदेड
तेलंगणा हैदराबाद, रंगा रेड्डी , खम्मम, सिकंदराबाद, वारंगल, नालगोंडा, करीमनगर, निझामाबाद, आदिलाबाद कर्नाटक बेंगळूर , मंगलोर, हुबळी, म्हैसूर,शिमोगा, दावणगिरी, गुलबर्गा, बेल्लारी, बेळगाव आंध्र प्रदेश विजयवाडा, विशाखापतनाम , गुंटूर, तिरुपती, राजमुंद्री, काकीनाडा, अमरावती, कांडप , नेल्लोर, कुरनूल, अनंतपूर तामिळनाडू चेन्नई, कोइंबतूर , मदुराई, त्रिची , सालेम , वेल्लोर, एरोडे केरळ एर्नाकुलम, कोची, तिरुवानंतपुरम, कोल्लम, थ्रिसूर, मलप्पुरम
indiaMap